Arhaan Khan: मलायका-अरबाजचा मुलगा करतोय रवीना टंडनच्या मुलीला डेट? दोघांनीही लपवला कॅमेरापासून चेहरा
Arhaan Khan and Rasha Thadani: सध्या सोशल मीडियावर राशा थडानी आणि अरहान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही कॅमेरापासून तोंड लपवताना दिसत आहेत.