Deepika Padukone: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगला होणार मुलगा? ‘या’ फोटोमुळे चर्चांना उधाण
Deepika Padukone: बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी छोट्या पाहुण्याचे लवकरच आगमन होणार आहे. त्यांना मुलगा होणार की मुलगी हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.