Ira Khan Wedding: मेहंदी सोहळ्यात आमिर खानच्या जावयाचा मराठी कलाकारांसोबत भन्नाट डान्स
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आयराच्या लग्नाआधीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. वऱ्हाडी राजस्थानला पोहोचले असून मेहंदी सोहळ्यातील काही व्हिडीओ समोर आले आहेत.