Viral Video: आयराच्या रिसेप्शनमधील श्रुती हासनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने
Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception: सध्या सर्वत्र आमिर खानची लेक आयराच्या रिसेप्शन पार्टीची चर्चा सुरु आहे. या पार्टीमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, श्रुती हासनच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले.
