Ira-Nupur Wedding Reception: आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला किरण राव गैरहजर, काय आहे कारण?
Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception : अभिनेता आमिर खानची लेक आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत ठेवण्यात आले. या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
