Women Health Care: सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय
International Women’s Day 2024: जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. सीओपीडी (COPD)चा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय करतात येतात ते जाणून घ्या.