International Women’s Day 2024: ही आहेत अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे, करू नका दुर्लक्ष

Ovarian Cancer: जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये होणाऱ्या अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.