Yoga Mantra: मेनोपॉजदरम्यान राहायचंय फिट? दररोज करा ही २ योगासनं
International Women’s Day 2024: जर तुम्ही तुमच्या रजोनिवृत्तीच्या जवळ असाल तर तुमचा हा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी तुम्ही रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करू शकता. आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता.