International Women Day: महिलांना सर्वात जास्त असतो या आजारांचा धोका, शरीराची रचना असते कारणीभूत
Women’s Health Tips: महिलांच्या शरीराची रचना त्यांच्या आजारांसाठी जबाबदार असते. असे काही आजार आहेत जे फक्त स्त्रियांना होतात, ज्याचे कारण म्हणजे त्यांची जीन्स. जाणून घ्या महिलांना कोणत्या आजारांचा धोका जास्त असतो.