International Tiger Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन? जाणून घ्या इतिहास आणि यंदाची थीम

International Tiger Day 2024 Theme: दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन सादरा केला जातो. यानिमित्ताने व्याघ्र संवर्धनाची गरज आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती केली जाते.