International Self Care Day 2024: नेहमीच महाग आणि व्यर्थ नसते सेल्फ केअर, दूर करा याबाबतचे ‘हे’ गैरसमज
Self Care Day 2024: आपल्या स्वतःच्या चांगल्या, वाईट आणि गरजांची काळजी घेणे, आपल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आपली कमिटनेंट पूर्ण करणे, हेच सेल्फ केअर आहे. हे तुमचे जीवन अत्यंत सोपे बनवू शकते.