International Panic Day: काय आहेत पॅनिक अटॅकची लक्षणं? ते कसे हाताळावे? जाणून घ्या

How to Manage Panic Attack: पॅनिक अटॅक ही अशी स्थिती आहे ज्यामुळे बऱ्याच गंभीर समस्या उद्भवू शकतात. या समस्येची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या.