International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम
International Museum Day 2024 Theme: संग्रहालयांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि थीम विषयी जाणून घ्या.