International Kite Festival 2024: कच्छच्या रणमध्ये होणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव, जाणून घ्या कसं पोहचायचं!
Kite Festival in Kutch: कच्छ रण उत्सव नेहमीच प्रसिद्ध आहे पण, यावेळी तुम्ही आवर्जून तिकडे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवासाठी भेट द्यायला हवी.
