International Chocolate Day: चॉकलेटबाबत आहेत ‘या’ रंजक गोष्टी, ९९ टक्के चॉकलेटप्रेमींना माहितीच नाही
Benefits of eating chocolate: चॉकलेटबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची संधी आहे. चॉकलेटचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे.
