लघू बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ समवेत लघू बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने एप्रिल ते जून तिमाहीसाठी लघू बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. सरकार दर तिमाहीमध्ये या योजनांच्या व्याजदरांची समीक्षा करत असते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पीपीएफ, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर पूर्वीप्रमाणेच व्याज मिळत राहणार आहे. अर्थ मंत्रालयाने यासंबंधी शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.
Home महत्वाची बातमी लघू बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे
लघू बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ समवेत लघू बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने एप्रिल ते जून तिमाहीसाठी लघू बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. सरकार दर तिमाहीमध्ये या योजनांच्या व्याजदरांची समीक्षा करत असते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, […]