मलप्रभा नदीपात्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

हुन्शीकट्टीला भेट देऊन केल्या सूचना बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी हुन्शीकट्टी, ता. कित्तूरला भेट देऊन मलप्रभा नदीपात्राची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चाही केली. संततधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रावरील गावांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. शनिवारी हुन्शीकट्टीला भेट देऊन नदीपात्राची पाहणी केली. यावेळी ग्राम पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

मलप्रभा नदीपात्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

हुन्शीकट्टीला भेट देऊन केल्या सूचना
बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी हुन्शीकट्टी, ता. कित्तूरला भेट देऊन मलप्रभा नदीपात्राची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चाही केली. संततधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रावरील गावांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. शनिवारी हुन्शीकट्टीला भेट देऊन नदीपात्राची पाहणी केली. यावेळी ग्राम पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.