इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे इनरव्हील क्वीन स्पर्धा
सावंतवाडी –
डिसेंबर महिन्याच्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सावंतवाडीत दिनांक 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात मिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब सावंतवाडी आयोजित इनरव्हील क्वीन स्पर्धा संध्याकाळी ७ वाजताआयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेमध्ये 22 वर्षावरील तरुणींपासून 45 वर्षापर्यंतच्या गृहिणी भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत भारतीय पोशाख, वेस्टर्न पोशाख , प्रश्न उत्तर राऊंड आहे. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रोख रुपये १०,००० व क्राऊन, दुसरे बक्षीस रोख ७,००० व क्राऊन, तिसरे बक्षीस रोख 5000 व क्राऊन, ठेवण्यात आलेले आहे. तसेच बेस्ट कॅटवॉक, बेस्ट फोटोजनिंग अशी बक्षीसे पण ठेवण्यात आलेली आहेत. या सगळ्यांची निवड परीक्षक करणार आहेत स्पर्धकांनी आपली नावे रिया रेडीज 9422076721 ,सुमेधा धुरी 9405813926 देवता हावळ 9404754387 यांच्याकडे नोंद करायची आहेत .सदर स्पर्धा माननीय दीपक भाई केसरकर आणि मित्र मंडळ यांच्या सहकार्याने होणार आहेत.
Home महत्वाची बातमी इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे इनरव्हील क्वीन स्पर्धा
इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे इनरव्हील क्वीन स्पर्धा
सावंतवाडी – डिसेंबर महिन्याच्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सावंतवाडीत दिनांक 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात मिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब सावंतवाडी आयोजित इनरव्हील क्वीन स्पर्धा संध्याकाळी ७ वाजताआयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेमध्ये 22 वर्षावरील तरुणींपासून 45 वर्षापर्यंतच्या गृहिणी भाग घेऊ शकतात. या […]
