National Pollution Control Day: बाहेरच्या प्रदूषणापेक्षा घरातील प्रदूषण आहे जास्त धोकादायक, जाणून घ्या प्रतिबंधाचे उपाय!
National Pollution Control Day 2023: २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. हा दिवस भोपाळमध्ये घडलेल्या वायू दुर्घटनेच्या रूपात लक्षात ठेवला जातो आणि लोकांना वाढत्या प्रदूषणाबद्दल जाणीव करून देतो.