इंदिरा देसाई ‘युनिव्हर्सिटी ब्ल्यू’
बेळगाव : भोपाळ येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कराटे स्पर्धेत बेळगावच्या राजा लखनगौडा लॉ कॉलेजची खेळाडू इंदिरा देसाईने प्रथम क्रमांकासह युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा किताब पटकावला आहे. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, जिमखाना चेअरमन डी. प्रसन्नकुमार, क्रीडा निर्देशक अमित जाधव यांनी तिचा गौरव केला.
Home महत्वाची बातमी इंदिरा देसाई ‘युनिव्हर्सिटी ब्ल्यू’