Top Hotels: जगातील टॉप ५० हॉटेलांच्या यादीत ‘सुजान जवाई’चा समावेश; कसं आहे हे हॉटेल? पाहाच!
Top Hotels in World: जगातील ५० सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत कॅपेला बँकॉक अव्वल स्थानावर आहे. भारतातील एक हॉटेलसह सोळा आशियाई हॉटेलांना त्यांच्या अनोख्या अनुभवांसाठी मान्यता देण्यात आली.