Rasmalai Rank: जगातील सर्वोत्तम चीज डेझर्टमध्ये टॉप १० मध्ये भारताची रसमलाई, पाहा क्रमवारीत कितवा नंबर
Indian Dessert: जगभरातील सर्वोत्कृष्ट चीज डेझर्टची ही यादी टेस्टअॅटलासने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या यादीत रसमलाई पाहून अनेकांना आनंद झाला आहे.
