राजघराण्यातील मुलींची नावे मराठी Royal Marathi Girl Names
अरूंधती – निष्ठा / सूर्यकिरणांनी धुतलेली
गायत्री – गाणे/ गुणगुणणे/ कविता
संयुक्ता – एकत्रित / जोडलेले
अहिल्या – प्रथम / सर्वात पहिली
कस्तुरी – हरणाच्या नाभीत मिळणारा सुगंधी
अनामिका – सद्गुणी / छोटी बहीण
वैष्णवी – वैष्णव धर्म पाळणारी / भगवान विष्णूची उपासक
सितारा – आकाशातील चमकणारा तारा
सागरिका – समुद्रातून जन्म घेतलेली
अर्जा – राजकन्या / पवित्र
परी – लोभस कन्या / राजकन्या
कायरा- सूर्यासारखी / राजकन्या
आर्या- देवी / देवीचे नाव
अमायरा – राजकन्या / सुंदर
तान्या – सुंदर राजकन्या / नाजूक
आयुक्ता – राजकन्या
मलिहा – खंबीर मनाची / सौंदर्यवती
साजिरी – सुंदर / कोमल
समायरा – सुंदर राजकन्या
आख्या – प्रसिद्धी
आरष्टी – पवित्र
अधिश्री – प्रमुख / प्राधान्य
अमोली – मौल्यवान / अमूल्य
अनिका – दुर्गेचे रूप / देवी दुर्गा
अनिशा – न संपणारी
इलाक्षी – सुंदर डोळ्यांची / नयनाक्षी
लावण्या – सुंदर / सौंदर्यवती
संजिता – बासरी
शैली – सवय / प्रकार
वार्या – स्वरूप
वामिका – योद्धा / युद्धात लढणारी
देविषा – देवीप्रमाणे / देवीचे रूप
चित्राणी – गंगेचे नाव
अर्णवी – पक्षी / जगाची सुरूवात
कशिका – निसर्गाशी जोडली गेलेली व्यक्ती
मिष्का – प्रेमाचे प्रतीक / प्रेमाने दिलेले बक्षीस
पिहू – पक्षांची किलबिल
पावनी – संपूर्ण चंद्र
नेयसा – पवित्र
नित्या – नियमित
नव्या – नवीन / तरूण
नाएशा – विशेष असणारी / नवी
ओमिषा – आयुष्याची देवी
स्वरुपा – सुंदर स्त्री