Indian Idol 14 Winner: ‘इंडियन आयडॉल १४’ जिंकणाऱ्या वैभव गुप्ताला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकलीत का?
Indian Idol 14 Winner Prize Money: ‘इंडियन आयडॉल’च्या १४व्या पर्वाला त्यांचा विजेता मिळाला आहे. कानपूरचा गायक वैभव गुप्ता याने ‘इंडियन आयडॉल १४’चे विजेतेपद पटकावले आहे.