Video: अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सला भारताकडून वाढदिवसानिमित्त मिळाली अनोखी भेट, पाहा व्हिडीओ
नीता विल्यम्स सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) आहे. आज तिचा ५९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला भारताकडून एक खास भेट देण्यात आली आहे.