१५ ऑगस्टसाठी निबंध लिहिताय? ‘या’ सोप्या सुटसुटीत मुद्यांचा समावेश केल्यास पहिला नंबर तुमचाच
Independence Day Marathi Essay: १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. या दिवशी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.