IND vs SL: भारत विरुद्धच्या T20 आणि ODI वनडे सीरीजपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज संघाबाहेर

भारताविरुद्ध 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20आणि वनडे सीरीजपुर्वी पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा या दोन्ही सीरीज बाहेर झाला आहे. तसेच मुख्य निवडलेला उपुल थरंगाने याला दुजोरा दिला आहे. चमीरा हा …

IND vs SL: भारत विरुद्धच्या T20 आणि ODI वनडे सीरीजपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज संघाबाहेर

 

भारताविरुद्ध 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20आणि वनडे सीरीजपुर्वी पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा या दोन्ही सीरीज बाहेर झाला आहे. तसेच मुख्य निवडलेला उपुल थरंगाने याला दुजोरा दिला आहे. चमीरा हा श्रीलंकेचा भारताविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेला त्याची उणीव भासणार आहे.

 

भारत विरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय सीरीजपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. कारण श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा या दोन्ही सीरीजसाठी संघाबाहेर आहे. मुख्य निवडलेला उपुल थरंगा यांनी ही माहिती दिली आहे. चमीरा हा भारताविरुद्धच्या T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

 

भारताची श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे. हे तिन्ही सामने पल्लेकेले मध्ये होणार आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रीलंकेचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांची ही पहिलीच कसोटी असेल. त्याचबरोबर या मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. चमीराच्या दुखापतीबद्दल बोलताना थरंगाने पुष्टी केली की ते लवकरच चमीराच्या जागी T20 संघात स्थान जाहीर करतील.