बाची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेसाठी अनेक संघ सहभागी
वार्ताहर /उचगाव
बाची येथील बाची प्रीमियर लीग स्पर्धेला रविवार दि. 18 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. तुरमुरी ग्रा. पं. माजी अध्यक्ष नागनाथ जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभप्रसंगी एल. आर. मासेकर, सचिन बाळेकुंद्री, यल्लाप्पा सावंत, शट्टूपा गुंजीकर, निखिल बोकडे, महादेव गुंजीकर यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या शर्यतीतील पहिल्या क्रमांकासाठी 12011 रुपयांचे प्रथम बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी 7001 एक रुपये, तिसरे बक्षीस 4001 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उपस्थिताचे स्वागत व आभारप्रदर्शन मंडळाच्यावतीने करण्यात आले.
Home महत्वाची बातमी बाची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
बाची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेसाठी अनेक संघ सहभागी वार्ताहर /उचगाव बाची येथील बाची प्रीमियर लीग स्पर्धेला रविवार दि. 18 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. तुरमुरी ग्रा. पं. माजी अध्यक्ष नागनाथ जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभप्रसंगी एल. आर. मासेकर, सचिन बाळेकुंद्री, यल्लाप्पा सावंत, शट्टूपा गुंजीकर, निखिल बोकडे, महादेव गुंजीकर यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या शर्यतीतील […]
