अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक
बेळगाव: लक्ष्मी नगर, हिंडलगा, बेळगाव येथे अवैध दारू विक्री व तस्करीवर सीसीबी पोलिसांनी कारवाई केली असून हिंडलगा येथील रहिवासी राजेश केशव नायक ( वय 41) याला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील विविध कंपन्यांच्या अवैध दारूच्या बाटल्या राजेश केशव नायक यांच्या वाहनात आढळून आल्या. एकूण अंदाजे 186.5 लिटर. दारू, त्याची अंदाजे किंमत रु. 9,09,750 आणि याशिवाय 1,50,000 रुपये किंमतीचा कार जप्त करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक
अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक
बेळगाव: लक्ष्मी नगर, हिंडलगा, बेळगाव येथे अवैध दारू विक्री व तस्करीवर सीसीबी पोलिसांनी कारवाई केली असून हिंडलगा येथील रहिवासी राजेश केशव नायक ( वय 41) याला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील विविध कंपन्यांच्या अवैध दारूच्या बाटल्या राजेश केशव नायक यांच्या वाहनात आढळून आल्या. एकूण अंदाजे 186.5 लिटर. दारू, त्याची अंदाजे किंमत रु. 9,09,750 आणि याशिवाय […]