Holi Skin Care: होळीच्या रंगांमुळे चेहऱ्यावर जळजळ होतेय? आराम देईल हे उटणे
Skin Care After Holi: धुलिवंदनला रंग खेळल्यानंतर त्वचा खराब होते. त्वचेवरील रंग काढण्यासाठी जास्त मेहनत घेतली तर चेहऱ्यावर जळजळ होते. या जळजळीचा सामना करण्यासाठी हे उटणे लावा.
