intestine swelling : आतड्यांमध्ये सूज आल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे, बहुतेक लोक करतात दुर्लक्ष
Bowel swelling home remedies: अन्नाचे पचन, पोषक द्रव्ये शोषून घेणे आणि मल बाहेर काढणे यात आतड्या महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत आतड्यात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो.