ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला ‘हा’ सुरक्षित वीकली प्लान
ICMR weight loss tips : आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वजन कमी करण्याचा आहार 1000 किलोकॅलरी / दिवसापेक्षा कमी असू नये आणि सर्व पोषक द्रव्ये प्रदान केली पाहिजेत.