अमिताभ यांनी प्रशंसा केलेल्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
I Want To Talk box office collection day 1: सत्य घटनेवर आधारित असलेल्या अभिषेक बच्चनच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? चला जाणून घेऊया…