हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट
बायको: आहो, तुम्ही पार्टीत हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट का घालून आलात?
नवरा : का? कोणी काही बोललं का?
बायको: माझ्या मैत्रिणी बोलत होत्या…
नवरा : काय?
बायको: हे पालक पनीर कोणाचं फिरतंय…