दुसरं लग्न अजिबात करणार नाही

बायको : काय हो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न कराल का? नवरा : नाही गं… अजिबात नाही. बायको : का? माझ्यावर इतकं प्रेम आहे? नवरा : नाही… पुन्हा एवढं ट्रेनिंग घ्यायचं धाडस नाही!

दुसरं लग्न अजिबात करणार नाही

बायको : काय हो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न कराल का?

नवरा : नाही गं… अजिबात नाही.

 

बायको : का? माझ्यावर इतकं प्रेम आहे?

नवरा : नाही…

पुन्हा एवढं ट्रेनिंग घ्यायचं धाडस नाही!