Hug Day Wishes : माझ्या प्रत्येक मिठीने… हग डे च्या या शुभेच्छा संदेश पाठवून दिवस करा खास

Hug Day 2025 Wishes In Marathi : व्हेलेंटाईन वीक मधील सहावा दिवस म्हणजेच ‘हग डे’ होय. प्रेम वाढवण्यासाठीच नाही तर अनेक आजार व समस्या दूर करण्यासाठी देखील मिठी लाभदायी समजली जाते. तेव्हा मिठीसोबतच या हग डे च्या निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तिंना या खास शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस आणखी आनंदमय करा.