Hug Day 2025 : प्रत्येक मिठीचा अर्थ असतो वेगळा! ‘हग डे’च्या दिवशी मिठी मारण्याआधीच जाणून घ्या!
Types Of Hugs : व्हॅलेंटाईन वीकमध्ये दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी ‘हग डे’ अर्थात मिठी दिवस साजरा केला जातो. ‘हग डे’च्या दिवशी केवळ आपल्या जोडीदारांनाच नाही तर आपल्या मित्रांनाही प्रेमाने मिठी मारली जाते.