Hug Day 2024: एखाद्याला प्रेमाने मिठी मारल्यास मिळतील हे आश्चर्यकारक फायदे, मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम

Hugging Benefits: व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी कपल एकमेकांना मिठी मारून त्यांच्या भावना व्यक्त करतात. तुम्हाला मिठी मारण्याचे फायदे माहित आहेत का?