Hruta Durgule Movie: एका अनोख्या मैत्रीची गोष्ट! हृताच्या ‘कन्नी’चा टीझर प्रदर्शित
Kanni Teaser: ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘कन्नी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
