pashmina roshan: बहिणीला चित्रपटात पाहून हृतिक रोशनला भावना आवरेना! पोस्ट लिहित म्हणाला ‘पश्मीना तू…’
Hrithik Roshan pashmina roshan: पश्मीनाचा पहिला चित्रपट ’इश्क विश्क रिबाउंड’ पाहिल्यानंतर हृतिक खूप प्रभावित झाला. यानंतर त्याने पश्मीनासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.