Viral Video: हृतिक रोशन भडकला? नेमकं असं काय झालं की फोटोग्राफर्स मागू लागले माफी
Viral Video: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिसत आहे. दरम्यान, हृतिकला राग अनावर झाला आहे.