HPV Awareness Day 2024: ह्युमन पॅपिलोमाव्हायरस म्हणजे काय? का असू शकतो यामुळे कर्करोगाचा धोका?
What is Human Papillomavirus: मानवी पॅपिलोमाव्हायरसबद्दल आपल्याला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे आणि यामुळे आपल्याला कर्करोगाचा धोका का असू शकतो हे आरोग्य तज्ञांनी स्पष्ट केले आहे.