Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार
Side Effects of AC: आधुनिक जीवनात आरामाची हमी देणारा एसी नकळत तुमच्या आरोग्यासाठी किती धोके निर्माण करत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? दिवसभर किंवा सतत एसीमध्ये राहिल्याने आरोग्याला कोणते नुकसान होतात जाणून घ्या.