Hair Care: कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी वरदान आहे चहापत्तीचे पाणी, असे वापरा
Hair Care With Tea Leaves: केसांशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास लोक सर्वप्रथम तेल किंवा शॅम्पू बदलतात. चहापत्तीचे पाणी देखील केसांना लावता येते. जाणून घ्या ते कसे वापरावे