Air Pollution and Influenza: श्वसनच्या आरोग्यावरही लक्ष ठेवणे आहे गरजेचे! ‘अशी’ घ्या काळजी
Health Care: वायू प्रदूषण उच्च प्रमाणात असलेल्या भागांमध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या श्वसनविषयक संसर्गांच्या केसेस देखील मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत.
