Pertussis Awareness Day: डांग्या खोकला कसा ओळखावा? काय असतात याची जीवघेणी लक्षणे आणि उपाय? जाणून घ्या
Whooping Cough Symptoms: या आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर हा खोकला अनेक आठवडे किंवा महिने राहू शकतो. अशावेळी खोकल्याचा झटका येण्याऐवजी, डांग्या खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.