Til Barfi: लोहरी असो वा मकर संक्रांत आवडीने खाल्ली जाते तिळाची बर्फी, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी
Makar Sankranti and Lohri: सण म्हटले काही खास पदार्थ बनवले जातात. तुम्हालाही लोहरी आणि मकर संक्रांत सणाचा गोडवा वाढवायचा असेल तर तिळाची बर्फी बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे.
