Tandoori Paneer: ओव्हनशिवायही बनवू शकतात तंदूरी पनीर टिक्का, रेस्टॉरंटसारखी टेस्ट देईल ही रेसिपी
Snacks Recipe: लहान मुले असो वा मोठे पनीर खायला सर्वांनाच आवडते. तुम्ही स्नॅक्स टाईमसाठी किंवा स्टार्टरसाठी तंदूरी पनीर टिक्का बनवू शकता. ओव्हनशिवाय बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.
