Breakfast Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, मुलांच्या टिफिनसाठीही परफेक्ट आहे रेसिपी

Recipe for Kids Tiffin: सकाळी नाश्त्यासाठी आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मसाला फ्रेंच टोस्ट बनवा. ही रेसिपी दोन्हीसाठी उत्तम आहे.