Pizza Corn: या पावसाळ्यात साधं भाजलेलं मका नाही तर ट्राय करा क्रंची पिझ्झा कॉर्न, नोट करा चटपटीत रेसिपी
Monsoon Special Recipe: तुम्ही पावसाळ्यात भाजलेला मका नेमही खाल्ला असेल. पण तुम्हाला नवीन काही खायचं असेल तर क्रंची पिझ्झा कॉर्नची ही रेसिपी ट्राय करा. हे तुम्ही इव्हनिंग स्नॅक्समध्ये देखील सर्व्ह करू शकता.
